

TET Decision on Teacher Recruitment
Esakal
Maharashtra Teacher Jobs: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या आदेशानुसार, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १ लाख ६२ हजार शिक्षकांच्या नोकरीवर संकटाचे सावट आले आहे.