Maharashtra TET Result 2025
esakal
Maharashtra TET Result 2025 : नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल १५ जानेवारीपूर्वी जाहीर होणार असून, तसे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. डिसेंबरअखेर अंतिम उत्तरसूची (TET Result 2025) प्रसिद्ध होईल. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांचे पेपर परीक्षा परिषदेकडून तपासले जातील आणि अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.