

Mahindra apprenticeship program
Esakal
Benefits of Mahindra Skill Training Scheme: आजच्या स्पर्थात्मक काळात अनेक तरुण शिक्षण पूर्ण करूनही अनुभवाअभावी नोकरीपासुन दूर राहतात. हीच अडचण लक्षात घेऊन Rise Mahindra नवोदित तरुणांसाठी अप्रेंटिसशिप व कौशल्य प्रशिक्षण योजना घेऊन अली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना उद्योगस्नेही प्रशिक्षण देत करिअरची भक्कम सुरुवात करून दिली जाणार आहे.