entrepreneur career : भविष्यवेध ; भावनिकदृष्ट्या समतोल

Manager vs Entrepreneur: Skills, Career and Opportunities : व्यवस्थापक आणि उद्योजक होण्यासाठी नेतृत्व, संवाद आणि निर्णयक्षमता आवश्यक असते. मात्र दोन्ही करिअरमधील जबाबदाऱ्या, कामाची पद्धत, संधी आणि जोखीम वेगवेगळी असते.
entrepreneur career

entrepreneur career

esakal

Updated on: 

प्रा. विजय नवले करिअर मेंटॉर

एखादा तरुण उत्तम इंग्रजी बोलतो, त्याच्याकडे प्रभावी नेतृत्वगुण आहेत, तो संघभावनेने काम करतो, त्याच्याकडे नवनवीन कल्पना आहेत आणि इतरांकडून काम करून घेण्याचीही क्षमता आहे, अशा तरुणाने एखाद्या मोठ्या कंपनीत मॅनेजर अर्थात व्यवस्थापक व्हावं, की स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक व्हावं? दोन्ही क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी अनेक गुण समान असले, तरी दोन्हींची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, संधी आणि जोखीम मात्र वेगवेगळी असते.

Loading content, please wait...