Growing Your Achievements
sakal
- विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
कोणत्याही क्षेत्रात यश मिळविणे कधीच सोपे नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व सातत्यपूर्ण प्रयत्न व कष्ट करावे लागतात. मिळालेल्या यशाचा आनंद उपभोगणे हे पण तितकेच महत्त्वाचे असते. परंतु हा आनंद घेताना आपला फोकस तर घालवत नाही ना याचे भान कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.