- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आपले मन हे अत्यंत शक्तिशाली आहे. मनाने ठरविले तर अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात. मन शक्तिशाली आहे तसेच ते भरकटल्यास विपर्यास ही होऊ शकतो. म्हणून शक्तिशाली मनावर ताबा असणे महत्त्वाचे आहे. विशेषतः व्यवसायात, नोकरी करताना मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे.