गणिती अंदाज

गणित शिकण्याची कला केवळ आकडेवारी किंवा सूत्रात नाही तर निरीक्षण, समस्या निराकरण आणि सर्जनशीलतेमध्ये आहे. दहा कलमी गणित कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक आणि तार्किक कौशल्यांचा विकास करतो.
The Importance of Mathematics in Every Discipline

The Importance of Mathematics in Every Discipline

Sakal

Updated on

मृदुला अडावदकर (सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ)

नव्या वाटा

गणित हा विषय प्रत्येक ज्ञानशाखेचा अविभाज्य घटक आहे. विज्ञानाची तर भाषाच गणित आहे. निरीक्षण, मोजमाप, आलेख याविना विज्ञानाचे निष्कर्ष कसे मिळतील? इतिहासातले काळाचे संदर्भ, भूगोलातले अक्षांश-रेखांश-प्रमाण वेळ नागरिकशास्त्रामधले लोकप्रतिनिधींचे लोकसंख्येशी असलेले प्रमाण हे गणितच आहे की! कधी कधी तर प्रश्न पडतो की गणित हा खरंच वेगळा विषय म्हणून शिकवण्याची गरज आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com