
BSF मध्ये मेगा भरती! निवड प्रक्रिया अन् अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या
सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. सीमा सुरक्षा दलाकडून अनेक पदांची भरती केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.
या पदांसाठी होणार भरती-
या भरतीद्वारे एकूण 90 पदांची भरती केली जाणार आहे.
निरीक्षक- 1 पद,
कनिष्ठ अभियंता- 32 पदे
उपनिरीक्षक- 57
(Mega Recruitment in BSF! Know the selection process and last date of application)
हेही वाचा: SBI कडून दरमहा 60,000 रुपये कमावण्याची संधी; कसं ते जाणून घ्या
वयोमर्यादा-
BSF पदांसाठीच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक तपशील तपासू शकतात.
असा करा अर्ज:
उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
यासाठी त्यांना मुख्य पानावर उपलब्ध उमेदवार लॉगइनच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर, नवीन पृष्ठावर, त्यांना 'Register Here' वर क्लिक करावे लागेल.
आता उमेदवाराला त्यांचा सर्व तपशील प्रविष्ट करावा लागेल.
हेही वाचा: गुगल देणार 12 हजार लोकांना नोकरी; जाणून घ्या कंपनीचा संपूर्ण प्लॅन
आवेदन शुल्क-
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क देखील जमा करावे लागेल. तथापि, SC/ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
Web Title: Mega Recruitment In Bsf Know The Selection Process And Last Date Of Application
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..