

Eligibility Criteria for Meta’s 2.5 Crore Package
Esakal
Meta’s 2.5 Crore Package Job: गेल्या काही वर्षात अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. एंट्री- लेव्हल जॉब्स कमी होत असल्याने अनेक कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना घेण्यास टाळाटाळ करत आहेत, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या संपुष्टात येत आहेत.