RIMC Entrance Exam 2026: ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार, काय आहेत अर्जाचे नियम आणि मुदत?

RIMC प्रवेशासाठी ७ वीतील मुला-मुलींना संधी; वयमर्यादा, अर्जाची तारीख, ४५० गुणांची निवड प्रक्रिया आणि लष्करी करिअरचा मजबूत पाया कसा घालता येईल?
RIMC Entrance Exam 2026: ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार, काय आहेत अर्जाचे नियम आणि मुदत?
Updated on

सशस्त्र दलांमध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये इयत्ता ८ वीच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या सत्रासाठी मुला-मुलींना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com