सरकारी नोकरी हवीय? फ्रेशर्ससाठी खुशखबर! रेल्वे मंत्रालयाकडून 192 जागांसाठी मेगा भरती, मिळेल 'इतक्या' हजारांचा पगार

RWF Recruitment 2026 : Indian Railways RWF Yelahanka भर्ती 2026 जाहीर! 192 अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांना संधी. अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, वयोमर्यादा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.
RWF Recruitment 2026

RWF Recruitment 2026

Sakal

Updated on

Railway jobs : भारतीय रेल्वेच्या 'रेल्वे व्हील फॅक्टरी' (RWF), येलहंका येथे शिकाऊ उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तांत्रिकगोष्टी शिकण्यासोबतच दरमहा स्टायपेंड मिळवण्याची ही फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेद्वारे एकूण १९२ जागा भरल्या जाणार आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com