
Eligibility Criteria for MP SET 2025
Esakal
MP SET 2025 Exam Notification: मध्य प्रदेशातील सेट परीक्षाची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने अखेर एमपी सेट २०२५ परीक्षेची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.