MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

MPSC Group C Exam: MPSC ची गट क पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरातील लाखो परीक्षार्थींसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. आता पूर्व परीक्षा कधी होणार जाणून घ्या तारीख.
MPSC Exam date postpone

Talathi and Group C Exam Postponed to 2027! Check the New Exam Date

esakal

Updated on

MPSC Group C exam postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच MPSC ची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारी संयुक्त गट क पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. येत्या काळात सण-उत्सव आणि हिवाळी अधिवेशन असल्याचे कारण देत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com