MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

MPSC Group C Recruitment 2026 notification : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 2,619 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
MPSC Group C Recruitment 2026 Apply Online

MPSC Group C Recruitment 2026 Apply Online

esakal

Updated on

बेळगाव : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत २,६१९ रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषक पात्र उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध (MPSC Group C 2619 vacancies apply online) झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com