MPSC recruitment: एआय, आयटीसह तीन विभागांची भरती MPSC मार्फत होणार; अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय

MPSC AI IT Electronics Recruitment Syllabus Change: पुढील पंधरा दिवसांमध्ये नवीन अभ्यासक्रमाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आलेले आहेत.
MPSC

MPSC

esakal

Updated on: 

MPSC to recruit for AI: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माहिती तंत्रज्ञान, एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक विभागांची भरती होणार आहे. मात्र या भरतीपूर्वी अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आयटी विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...