MSEDCL Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 180 पदांसाठी भरती; दीड लाखांहून अधिक वेतन, जाणून घ्या वयोमर्यादा
Eligibility for MSEDCL Jobs: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात
Maharashtra Electricity Jobs: तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 180 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.