MSRTC Recruitment 2025
Esakal
थोडक्यात:
महाराष्ट्र एसटी महामंडळात १७,४५० चालक व सहाय्यक पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे.
अर्ज प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून मासिक वेतन किमान ३०,००० रुपये आहे.
भरती कंत्राटी स्वरूपाची असून उमेदवारांना प्रशिक्षणही दिले जाईल.