BTech नंतर काय करावे? MTech फायद्याचे की MBA? कोणत्या क्षेत्रात मिळतो बक्कळ पगार अन् उत्तम स्कोप?

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर उच्च शिक्षणाचा संभ्रम दूर करा; जाणून घ्या MTech आणि MBA पैकी तुमच्या भविष्यासाठी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर...
MTech vs MBA After BTech Career Scope, Salary & Which is Better

MTech vs MBA After BTech: Career Scope, Salary & Which is Better?

esakal 

Updated on: 

Career Scope: बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) किंवा बी.ई. (B.E.) ची पदवी पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे 'पुढे काय?' नोकरीच्या शोधासोबतच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर प्रामुख्याने दोन मोठे मार्ग असतात - पहिला म्हणजे एमटेक (MTech) आणि दुसरा एमबीए (MBA).

इंजिनिअरिंगनंतर कोणता कोर्स निवडल्यास उज्ज्वल भविष्य, मोठी संधी आणि भरभक्कम पगार मिळेल, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम असतो. अलीकडील प्लेसमेंट रिपोर्ट्स आणि शिक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार, दोन्ही कोर्सेसचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांची आवड तांत्रिक कौशल्यांमध्ये आहे की मॅनेजमेंटमध्ये, यावर त्यांच्या करिअरची दिशा ठरते. दोन्ही पर्यायांचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com