Eligibility Criteria for Mumbai University Jobs

Eligibility Criteria for Mumbai University Jobs

Esakal

Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठात 152 पदांची भरती जाहीर; अर्ज कधीपर्यंत भरायचं? जाणून घ्या येथे

Eligibility Criteria for Mumbai University Jobs: मुंबई विद्यापीठात शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांसाठी १५२ रिक्त जागा भरतीसाठी जाहीर. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर २०२५ आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा
Published on

Mumbai University Recruitment 2025 Notification: मुंबई विद्यापीठामध्ये २०२५ साठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यपक, सहयोगी, प्राध्यपक, उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशा विविध पदांसाठी एकूण १५२ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com