NET Exam 2023 Schedule : विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! NET परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NET Exam 2023 Schedule

NET Exam 2023 Schedule : विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! NET परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर

NET Exam 2023 Schedule : शिक्षक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी बंधनकारक असलेली नॅशनल इलिजीबिलीटी टेस्ट (NET) परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१, २२, २३ आणि २४ फेब्रुवारी या तारखेला पहिल्या टप्प्याची परीक्षा होणार आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार परीक्षेचं वेळापत्रक पाहू शकतात.