navratri colours 2025
sakal
नवरात्रीत प्रत्येक दिवशी परिधान केलेले वेगवेगळे नऊ रंग हे फक्त परंपरेचा भाग नसून आपल्या जीवनातील महत्त्वाचे धडे देणारे प्रतीक आहेत. प्रत्येक रंगातून आपण प्रेरणा घेऊ शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला, ध्येयांना व स्वप्नांना नवी दिशा देऊ शकतो.