NBEMS Exam 2026: वैद्यकीय आणि फार्मसी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पाहा कोणती परीक्षा कधी होणार
NBEMS Exam 2026 Notification: NBEMS कडून 2026 साठी वैद्यकीय आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रमुख परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. चला तर जाणून घेऊया कोणती परीक्षा कधी होणार आहे
Medical Exam Schedule 2026: वैद्यकीय व फार्मसी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी NBEMS (नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन इन मेडिकल सायन्सेस) कडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.