NCERT Recruitment 2022
NCERT Recruitment 2022esakal

NCERT Recruitment 2022: फॅकल्टी पदांसाठी भर्ती, 'या' लिंकवर चेक करा योग्यता, सॅलरी अन् डिटेल्स

शासकीय नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी
Published on

Government Job: शासकीय नोकरी शोधू पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुढे येतेय. नॅशनल काउंसिलींग ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग संस्थेमध्ये फॅकल्टी पदांसाठी भर्ती सुरू आहे. इच्छुक उमेदवार एनसीईआरटीच्या ऑफिशिअल वेबसाइट ncert.nic.inच्या माध्यमातून तुम्ही या पदासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता. या भरतीच्या माध्यमातून २९२ रिक्त पदांची भर्ती केली जाणार आहे. अर्जाची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर आहे.

अॅप्लीकेशन फिस

या पदांवर अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगिरी, OBC आणि EWS कॅटेगिरीच्या उमेदवारांना हजार रुपये तर SC, ST आणि PWD कॅटेगिरीतील उमेदवारांना फिस द्यावी लागणार नाही.

NCERT Recruitment 2022
Jobs Opportunity : विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराची संधी; जाणुन घ्या प्रक्रिया

या स्टेप्समध्ये भरा फॉर्म

१) अप्लाय करण्यासाठी ncert.nic.in या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.

२) त्यानंतर वेबसाइटच्या होमपेजवर जाउन फॅकल्टी पदांसाठी अर्ज करणाऱ्या लिंकवर क्लिक करा.

३) लिंक वर क्लिक करू अर्ज भरा.

४) फॉर्म भरल्यानंतर अॅप्लिकेशन फिस भरा.

५) फिस भरल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सबमिट करा.

६) शेवटी भविष्यकाळात कामी पडेल म्हणून एक हार्ड कॉपी जवळ ठेवा.

NCERT Recruitment 2022
Government job : ONGCमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; पगार ६० हजार

अनेकांना शासकीय पदांच्या अर्जाची तारीख आणि अप्लाय करण्याच्या स्टेप्स माहिती नसतात. त्यामुळे अनेकांच्या हातून अनेक सुवर्णसंधी जातात. तुम्ही जर का शासकीय नोकरीत रूजू होऊ पाहात असाल तर अर्जादी मुदत संपण्याआधी या संधीसाठी अप्लाय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com