

AI Workshop For Students
Esakal
AI Workshop For Students: एनसीईआरटीकडून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या(AI) जगात घेऊन जाण्यास सज्ज आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पाच दिवसांची ऑनलाईन एआय ट्रेनिंग सिरीज आयोजित केली आहे. या सत्रांचे आयोजन दररोज सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत केले जाईल.