‘नीट’ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण व मेरिट रँक मिळालेले आहेत. या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘नीट’च्या माध्यमातून एमबीबीएस, बीडीएस, आयुष, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी अँड ओ, बीएनवायएस इ. अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो.