
Homeopathy Course Without NEET: अनेक विद्यार्थ्यांचे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न असते. काहींना NEET मध्ये चांगले गुण मिळून ते पूर्ण होतात, तर काहींना अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे दुसरा मार्ग निवडावा लागतो. पण काळजी करण्याची गरज नाही. NEET UG 2025 मध्ये कमी मार्क आले तरी तुम्ही BHMS मध्ये करिअर करू शकता.