Assistant Professor Recruitment : UGC ने बदलले सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे नियम! थेट भरतीत 'हे' निकष अनिवार्य

UGC
UGCESAKAL
Updated on

सहाय्यक प्राध्यपक पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी नवीन नियम जारी केले आहेत.

आता NET/SET/SLET हे सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी किमान निकष असतील अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)ने दिली आहे.

UGC
Maharashtra Politics Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? तडकाफडकी रद्द केला नागपूर दौरा, रात्रीतून परतले मुंबईला...

आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET/SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

UGC
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? कोणत्या गटात कोणता नेता, आज होणार फैसला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Official Announcement: SPPU Declares Exam Dates for 41st Maharashtra-Goa MH-SET
Adani’s Massive Wealth Jump! ₹84,500 Crore Added in Just One Day
Green Signal for Massive Faculty Recruitment in Maharashtra Colleges
NEET-UG 2026 Paper Leak: Another Pune Professor Arrested by CBI
Marathi News Esakal
www.esakal.com