Top Ranked Universities India
Esakal
एज्युकेशन जॉब्स
Year Ender 2025: 2025 मध्ये विद्यार्थ्यांची पसंती कोणत्या विद्यापीठांना मिळाली? वाचा NIRF 2025 टॉप युनिव्हर्सिटी यादी
Top Ranked Universities India: NIRF रँकिंग २०२५ जाहीर होताच देशातील आघाडीच्या विद्यापीठाची नावे समोर आली आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात यंदा कोणकोणत्या विद्यापीठांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे ते जाणून घेऊयात
Top 10 Universities According to NIRF 2025: २०२५ हे वर्ष संपायला काहीच दिवस उरले आहेत. अशा वेळी शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल दिसून आले. उच्च शिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनआयआरएफ रँकिंग २०२५ हे खूप महत्त्वाचे आहे.

