
थोडक्यात:
२०२५चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरीना मचाडो यांना मिळाला आहे.
विजेत्याला सन्मानपत्र, सोन्याचं पदक आणि सुमारे 10.36 कोटींची रोख रक्कम दिली जाते.
नोबेल पुरस्कारांची सुरुवात 1901 साली अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेने झाली आणि शांतता पुरस्कार ओस्लो, नॉर्वेमध्ये दिला जातो.