
Expected NSG Commando Salary Hike Under The 8th Pay Commission
Esakal
थोडक्यात:
NSG कमांडोंच्या पगारात ८व्या वेतन आयोगानुसार फितमेंट फॅक्टर २.५७ नुसार मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
कमांडोंना बेसिक पगाराशिवाय अनेक विशेष भत्ते, अलाउन्सेस आणि सुविधा मिळतात.
सरकारी निवास, आरोग्य तपासणी, मोफत अन्न व धोक्याबद्दल इन्सेटिव्हसारख्या सुविधा दिल्या जातात