
NEET UG 2025 Exam Notification Release: अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की ते मेडिकल क्षेत्रात आपले स्थान मिळवून डॉक्टर बनावे. पण डॉक्टर होण्याच्या या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नीट (National Eligibility Test) परीक्षा. या परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांना मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवता येतो.