
October 2025 Competitive Exam Schedule
Esakal
थोडक्यात:
ऑक्टोबर २०२५ मध्ये LIC AAO, SIDBI, IBPS Clerk, SSC JE यांसारख्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत.
काही परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू होऊन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहेत.
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट्सवर वेळोवेळी तपशील तपासावेत.
Government Exams 2025: सरकारी नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या उमेदवारांसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या ऑक्टोबर महिन्यात अनेक शासकीय विभाग व संस्था विविध भरती परीक्षा आयोजित करणार आहेत. जर तुम्हीही या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला, तर जाणून घ्या परीक्षांच्या तारखा