
केंद्रीय कॅबिनेटने सोमवारी 'एक देश, एक सदस्यता' योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना ताज्या संशोधन लेख व जर्नल्सचा उपयोग करण्याची सुविधा उपलब्ध करणे आहे. ही योजना कायआहे कोणासाठी, कशी कार्य करते जाणून घ्या खालील प्रमाणे...