- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
जैविक, रासायनिक, इलेक्ट्रॉनिक, पर्यावरणीय, मटेरिअल आणि इतर क्षेत्रांमध्ये नॅनोस्केलशी संबंधित नवीन गुणधर्म आणि प्रक्रियांचा वापर केल्याने मोठे फायदे मिळतात. कार्यक्षम उत्पादन प्रक्रियांची कल्पना केल्यामुळे मटेरिअल आणि ऊर्जेचा वापर तसेच पर्यावरणीय परिणाम आणि कचरा कमी होतो.