advice
sakal
- नूपुर पाटील, आहारतज्ज्ञ
आपल्या सर्वांची बदलती जीवनशैली, गतिमान जीवन आणि दगदग यामुळे प्रकृतीची हेळसांड होऊन आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. त्यासाठी पुरेशी झोप, योग्य आहार, आहारातील बदल या सर्व गोष्टी वेळीच होणं आवश्यक असतं. डाएटिशियन (पोषणतज्ज्ञ), न्यूट्रिशनिस्टची भूमिका यात महत्त्वाची असते.