वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता कॉलेजमध्ये ८० टक्के उपस्थिती अनिवार्य; अन्यथा परीक्षेला मुकावं लागणार...

80% Biometric Attendance Mandatory for PG Students: पीजी दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नॅशनल डेंटल कमिशनचा मोठा निर्णय; आता ८० टक्के बायोमेट्रिक उपस्थितीशिवाय विद्यापीठाच्या परीक्षेला बसता येणार नाही.
80% Biometric Attendance Mandatory for PG Dental Students; No Exam Below the Limit

80% Biometric Attendance Mandatory for PG Dental Students; No Exam Below the Limit

esakal

Updated on

देशभरातील पदव्युत्तर (पीजी) दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती संदर्भात आता कठोर नियम लागू झाले आहेत. नॅशनल डेंटल कमिशन (एनडीसी) ने सगळ्या डेंटल कॉलेजेसना विद्यार्थ्यांची किमान ८० टक्के बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकष पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार नाही.

३० जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात आयोगाने १९ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या सूचनांची पुन्हा आठवण करून दिली आहे. तसेच उपस्थितीचे नियम काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी संबंधित कॉलेजेसची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

zp schools
NEET UG 2026
Pune News
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com