
NEET UG Admission 2025: अनेक विद्यार्थ्यांचे वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न असते. कोणी डॉक्टर बनतात, तर कोणी याच क्षेत्रात विविध प्रकारे काम करत असतात. विद्यार्थ्यांच्या ह्या स्वप्नांचा विचार करून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फिजिओथेरपी कोर्सबाबत एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे.