
Why Having a 'Plan B' is the Real Secret to Success in Life.
Sakal
डी. एस. कुलकर्णी - जीवन कौशल्य प्रशिक्षक
‘‘If Plan A isn’t working, I have Plan B, Plan C and even Plan D.’’
- सेरेना विल्यम्स
या पूर्वीच्या एका लेखात, रुद्रनाथ या उभरत्या गायकाला, प्लॅन ‘बी’विषयी विचारले होते. तेव्हा तो तडफेने म्हणाला होता. ‘‘मला संगीताचे वेड आहे. दुसरा कुठलाच पर्याय मी समोर ठेवलेला नाही.’’ त्याच्या उत्तराने मी तेव्हाही मी अंमळ थबकलोच होतो.