
Punjab National Bank Job Vacancy: पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांसाठी मोठ्या संख्येने रिक्त जागा उपलब्ध आहेत. बँकेने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार विविध पदांवर 350 रिक्त जागा आहेत. यामुळे भरती प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च आहे. इच्छुक उमेदवारानी बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.