

Police Recruitment AI
Esakal
AI Monitoring Maharashtra Police Bharti: पुणे पोलीस प्रशासनाने आपल्या भरती प्रक्रियेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मुख्य उद्देश असा आहे की, भरती अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि अचूक बनवणे, तसेच फसवणूक टाळणे.