प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : शालेय वयातच राष्ट्रसेवेच्या स्वप्नांना मिळणारी दिशा

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयातून आठवीपासूनच सैनिकी शिस्त, दर्जेदार शिक्षण आणि ‘ऑफिसर लाइक क्वालिटीज’ची पायाभरणी; मुला-मुलींसाठी पुणे केंद्रावरून संरक्षण दलातील अधिकारी होण्याची दिशा
The RIMC entrance exam helps build a strong foundation for future NDA and Naval Academy aspirants.

The RIMC entrance exam helps build a strong foundation for future NDA and Naval Academy aspirants.

Sakal

Updated on

जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

भारतीय संरक्षण दलात (लष्कर, नौदल आणि वायुसेना अधिकारी म्हणून देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय’ (RIMC) डेहराडून ही देशातील अग्रगण्य संस्था आहे. इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाणारी ही परीक्षा आता मुले आणि मुली या दोघांसाठीही खुली असून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचे अधिकृत परीक्षा केंद्र पुणे येथे आहे. बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि ‘नाव्हल अॅकॅडमी’(NA)च्या कठीण प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण व्हाव्यात, या दृष्टीने ‘आरआयएमसी’मध्ये विद्यार्थ्यांची पायाभरणी केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com