

Eligibility Criteria for WCD Recruitment 2025
Esakal
Women And Child Development Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असेलल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महिला व बालविकास विभाग, पुणे अंतर्गत संरक्षण अधिकारी गट क पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.