

Eligibility Criteria for Pune Police Constable Recruitment
Esakal
Pune City Police Constable Mega Bharti 2025: पोलीस होण्याचे अनेकांचं स्वप्न असते आणी त्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत केली जाते. जर तुमचं १२ वी शिक्षण पूर्ण आहे आणि तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.