Pune University: पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! महात्मा जोतीराव फुले योजनेतून विद्यार्थ्यांना मिळतो थेट आर्थिक लाभ, असा करा अर्ज
Mahatma Jyotirao Phule Scheme : पुणे विद्यापीठातर्फे महात्मा जोतीराव फुले योजनेचा विद्यार्थ्यांना मिळणार लाभ, ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.असा अर्ज करावा पहा
महात्मा जोतीराव फुले अर्थसाह्य योजनेद्वारे पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. ही योजना विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे.