Eligibility Criteria For Punjab and Sind Bank SO Job
Esakal
एज्युकेशन जॉब्स
Punjab and Sind Bank Recruitment 2025: पंजाब अँड सिंध बँकमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदाची मेगा भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि वयोमर्यादा
Eligibility Criteria For Punjab and Sind Bank SO Job: पंजाब अँड सिंध बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी 190 पेक्षा जास्त रिक्त जागा भरायच्या आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच ऑनलाइन सुरू होणार आहे
थोडक्यात:
पंजाब अँड सिंध बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी 190+ जागांसाठी भरती प्रक्रिया 19 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.
अर्ज करण्यासाठी किमान 60% गुणांसह पदवी व संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा 23 ते 35 वर्षे असून, आरक्षणानुसार विशेष सवलती लागू आहेत.

