
Eligible for the Indian Railways Diwali Bonus 2025
Esakal
थोडक्यात:
रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा ७८ दिवसांच्या वेतनाइतका दिवाळी बोनस जाहीर झाला आहे.
एकूण १०.९१ लाख कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ होणार असून, प्रत्येकी कमाल १७,९५१ मिळणार आहे.
रेल्वेच्या विक्रमी कामगिरीमुळे हा बोनस जाहीर करण्यात आला असून तो दिवाळीपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.