भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने त्यांच्या नवीन भरती प्रक्रियेअंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी (CEN 07/2024) ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 7 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 दरम्यान अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेच्या प्रतिष्ठित नोकऱ्यांसाठी विविध विभागांमध्ये आणि वेगळ्या पदांसाठी ही भरती केली जात आहे.