India Post Vacancy 2025: पोस्ट ऑफिसमध्ये ड्रायव्हर पदासाठी भरती, लिखित परीक्षा शिवाय होईल निवड, आजचं अर्ज करा
India Post Driver Recruitment 2025: डाक विभागाने कार चालकाच्या पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात
इंडिया पोस्ट (डाक विभाग) ने स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. इंडिया पोस्टने चार वेगवेगळ्या भागांसाठी एकूण २५ पदांसाठी भरती होणार आहे.