भारतीय डाक विभागाने (Indian Department of Posts) ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
रत्नागिरी : अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभागाच्या (Post Office Navi Mumbai Division) कार्यक्षेत्रातील २१ रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावरून ३ मार्चपर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई यांनी कळवले आहे.