
12 वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदासाठी भरती, लगेच करा अर्ज
Police Recruitment 2022: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे 12वी उमेदवारांसाठी कॉन्सटेबल पदांसाठी भरती होणार आहे. या पद भरतीसाठी उमेदवार ३ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज पाठविण्यासाठी ४ मार्च 2022 ला जाहीर होणार आहे.
ही भरतीसाठी ओडीसा कर्मचओरिसा कर्मचारी निवड आयोगाच्या वतीने ट्रॅफिक कॉन्स्टेबल के पदासाठी भरती करत आहेत.उमेदवार अधिकृत वेबसाइट ossc.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. एकूण 56 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Recruitment for the post of Constable for 12th pass candidates apply immediately)
हेही वाचा: मॅनेजमेंट स्किलिंग : संवादाचे महत्त्व
Police Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता आवश्यक
अर्जदाराला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रता माहिती आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकता.
Constable Recruitment 2022: वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. SC आणि ST श्रेणीतील अर्जदारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षे देण्यात आली आहे.
हेही वाचा: न्यू नॉर्मल : विमानतळांचा विकास...
Police Bharti 2022: पोलीस भरती 2022: या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
अर्ज सुरू होण्याची तारीख - 4 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 एप्रिल 2022
Web Title: Recruitment For The Post Of Constable For 12th Pass Candidates Apply Immediately
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..